top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने पोलिओ मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करू. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #PolioFreeMaharashtra #WorldPolioDay
जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने पोलिओ मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करू. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #PolioFreeMaharashtra #WorldPolioDay #SayNoToPolio #PolioAwareness #AbhijeetRane


जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने पोलिओ मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करू. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #PolioFreeMaharashtra #WorldPolioDay
जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने पोलिओ मुक्त महाराष्ट्राचा संकल्प करू. अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #PolioFreeMaharashtra #WorldPolioDay #SayNoToPolio #PolioAwareness #AbhijeetRane


भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत... --- आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती ---- भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिष
भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत... --- आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती ---- भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांसाठी खास ‘साडी भेट कार्यक्रम’ व पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या योगदानाचा सन्मान करत समाजात सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम दिवाळीच्या मंगलक्षणी पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार


"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रम
"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. #abhijeetrane #photo #dailymumbaimitra #लक्ष्मीपूजन


मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने धन्य झालो.. नतमस्तक होऊन मित्रांसोबत शुभेच्छा दिल्या 🙏 #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPMaharashtra #BJPMumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने धन्य झालो.. नतमस्तक होऊन मित्रांसोबत शुभेच्छा दिल्या 🙏 #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPMaharashtra #BJPMumbai


शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच
शिबा मीडिया वर्क च्या प्रमुख शिबा शेख व गणेश साहू यांनी आज दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांची गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे त्यांना भेटावस्तु देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #shibashaikh #mediawork #media #diwali2025


विलेपार्ले विधानसभाचे आमदार पराग अळवणी यांची दीपावली निमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तु देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #ParagAlavni #abhi
विलेपार्ले विधानसभाचे आमदार पराग अळवणी यांची दीपावली निमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तु देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #ParagAlavni #abhijeetrane #bjpmumbai #vileparle


विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025
विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abh
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abhijeetrane #AR #diwali2025


भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू
भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू देऊन स्वागत केले व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #deepakthakur #abhijeetrane #AR #diwali2025 #photo


मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने धन्य झालो.. नतमस्तक होऊन मित्रांसोबत शुभेच्छा दिल्या 🙏 Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra BJP Mumbai @highlight
मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादाने धन्य झालो.. नतमस्तक होऊन मित्रांसोबत शुभेच्छा दिल्या 🙏 Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra BJP Mumbai @highlight


महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा श
महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. #आशिषशेलार #minister #ashishShelar #abhijeetrane #diwali2025 #AR


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'संयम रिएलटर्स प्रायव्हेट लि.'च्या वतीने राकेश जैन यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,01,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'संयम रिएलटर्स प्रायव्हेट लि.'च्या वतीने राकेश जैन यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,01,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund


Hon’ble Shri. Abhijeet Rane along with Advocate Afak Mandaviya, Khalid Khan and others Attended 11vi Sharif Niyaz Organized by Yunus Khan in Jalsa American Hall at Oshiwara Jogeshwari West Mumbai
Hon’ble Shri. Abhijeet Rane along with Advocate Afak Mandaviya, Khalid Khan and others Attended 11vi Sharif Niyaz Organized by Yunus Khan in Jalsa American Hall at Oshiwara Jogeshwari West Mumbai


भारताचे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! -अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक मह
भारताचे गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा.अमितभाई शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! -अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #happybirthday #AmitShah #HomeMinister #india #BJPIND #abhijeetrane


धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते “धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या "संघर्ष नगर ते पवई रामबाग" स्टॅन्डच्या या फलकाचे अनावरण करण्
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते “धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या "संघर्ष नगर ते पवई रामबाग" स्टॅन्डच्या या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्टॅन्ड कमिटीकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संतोष माने, सूर्यकांत गायकवाड, प्रशांत आग्रे, मधुकर उंढेकर यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. #धडककामगारयुनियन #AbhijeetRane #कामगारनेते #AutoUnion #DhadakUnion


भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्य साधून भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्य साधून भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #ameetsatam #bjpmumbai #president #photo #BJP


महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटव
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ही अभिजीत राणे यांना भेटावस्तु देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #pravindarekar #bjpmumbai #photo #meeting #AR


#latepost An filled with divine energy, music, and celebration with the soulful voice of Keerthi Sagathia Joined this vibrant night of devotion along with Mr. Yadnyen Gaikwad (Yuva Sena | Aarogya
#latepost An filled with divine energy, music, and celebration with the soulful voice of Keerthi Sagathia Joined this vibrant night of devotion along with Mr. Yadnyen Gaikwad (Yuva Sena | Aarogya Sena - Maharashtra State Co-ordinator) 📍Inorbit Mall, Malad #DivyaRaas2025 #DivyaraasMalad #KeerthiSagathia #InorbitMall #GarbaNights #FestiveVibes #NavratriCelebration


🌟 दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟 बळी राजाच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन, आपल्या जीवनात आनंद, ऐक्य आणि समृद्धी नांदो. 💫 दिवाळी पाडव्याच्या या मंगल प्रसंगी माता लक्ष्मी आणि भगवान व
🌟 दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌟 बळी राजाच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन, आपल्या जीवनात आनंद, ऐक्य आणि समृद्धी नांदो. 💫 दिवाळी पाडव्याच्या या मंगल प्रसंगी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपलं आयुष्य सुख, शांती आणि यशाने उजळो! 🪔 शुभ बलिप्रतिपदा! शुभ दिवाळी पाडवा! 🌸 अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #दिवाळी #दीपावली #Diwali
bottom of page
