धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते “धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या "संघर्ष नगर ते पवई रामबाग" स्टॅन्डच्या या फलकाचे अनावरण करण्
- dhadakkamgarunion0
- Oct 22
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते “धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या "संघर्ष नगर ते पवई रामबाग" स्टॅन्डच्या या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्टॅन्ड कमिटीकडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संतोष माने, सूर्यकांत गायकवाड, प्रशांत आग्रे, मधुकर उंढेकर यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
#धडककामगारयुनियन #AbhijeetRane #कामगारनेते #AutoUnion #DhadakUnion















































Comments