मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'संयम रिएलटर्स प्रायव्हेट लि.'च्या वतीने राकेश जैन यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,01,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावे
- dhadakkamgarunion0
- 11 minutes ago
- 1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'संयम रिएलटर्स प्रायव्हेट लि.'च्या वतीने राकेश जैन यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,01,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
Devendra Fadnavis

Comments