"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रम
- dhadakkamgarunion0
- Oct 24
- 1 min read
"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
#abhijeetrane #photo #dailymumbaimitra #लक्ष्मीपूजन




Comments