मालाड पूर्व येथील अप्पा पाडा येथे रिक्षा वाल्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमक सोडविण्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजित राणे यांनी स्वतः उपस्थित राहून वाद सोडवला. #DhadakAutoRickshawTaxiChalakMalakUnion #abhijeetrane #AR #maharaahtralaburunion
‘हनुमान नगरचा विकास हाच आमचा ध्यास’ संघटनेतर्फे हनुमान नगर येथील शंकर मैदान येथे आयोजित ‘आरोग्य शिबिर’ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई प्रदेश सरचिटणीस श्री रवी बनसोडे व आयोजकांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भरत पाटील, राजेश मोरे यांच्या सहकार्यांने करण्यात आले होते. #abhijeetrane #AR #photo #HanumanNagar #healt
भारतीय जनता पार्टी, वार्ड क्रमांक 54 गोरेगांव विधानसभा येथे आयोजित कार्यकर्ता सम्मेलन पार पडले . संमेलनास मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार विद्या ठाकुर यांच्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती लाभली. अभिजीत राणे म्हणाले, "भाजपाचा कार्यकर्ता हा आमची सर्वात मोठी ताकद आहे; याच ऊर्जेच्या जोरावर आपण पालिकेमध्ये प्रचंड विजय मिळवू." या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर, दिलीप पटेल, मोहन गोडा यांसह मोठ