*कामगार सदैव* 26 जानेवारी रोजी धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनच्या वतीने आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी राष्ट्रध्वज फडकवत देशप्रेमाचा संदेश दिला. यावेळी युनिट अ
- dhadakkamgarunion0
- 4 hours ago
- 1 min read
*कामगार सदैव*
26 जानेवारी रोजी धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनच्या वतीने आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी राष्ट्रध्वज फडकवत देशप्रेमाचा संदेश दिला.
यावेळी युनिट अध्यक्ष शिवलाल यादव, अमित नागले, नारायण गोले, संजय पाटील, कमलेश पटेल, शशी खरवार, संजीवन यादव आदी पदाधिकारी व स्टॅन्ड चे रिक्षा चालक उपस्थित होते.
📍 ठिकाण : धडक लोटस रहेजा ऑटो रिक्षा स्टॅन्ड, जयकोच गोरेगाव.
⏰ वेळ : 10.30











Comments