*राष्ट्रध्वजाला मानवंदना* प्रजासत्ताक दिनाच्या पावनदिनी धडक कामगार युनियनतर्फे आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या हस्ते ठाकूर व्हिलेज येथे तिरंगा फडकवण्यात आला व त्यांचा
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
*राष्ट्रध्वजाला मानवंदना*
प्रजासत्ताक दिनाच्या पावनदिनी धडक कामगार युनियनतर्फे आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांच्या हस्ते ठाकूर व्हिलेज येथे तिरंगा फडकवण्यात आला व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी युनियनचे पदाधिकारी मनोज सहानी, अजय कुमार, शिवाजी घनगाव, अनिल यादव, नरेंद्र भट, गिरीराज सिंह, सदाशिव सहानी, किरण विश्वकर्मा, उज्ज्वला विश्वकर्मा, राकेश सहानी, डी. के. भारती, जयहिंद भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
📍 ठिकाण : सनसिटी फेस 3, ठाकूर व्हिलेज, समता नगर
⏰ वेळ : 9.30













Comments