*देशाभिमान!* 🇮🇳 === भारतीय जनता पार्टी, वॉर्ड क्र. 44 – चाफेकर बंधू चौक येथे मुंबई उपनगरातील सर्वात उंच – 105 फूट उंच तिरंगा ध्वज फडकविण्याचा ऐतिहासिक सोहळा भाजपा उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ऍड. ज्
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
*देशाभिमान!* 🇮🇳
===
भारतीय जनता पार्टी, वॉर्ड क्र. 44 – चाफेकर बंधू चौक येथे मुंबई उपनगरातील सर्वात उंच – 105 फूट उंच तिरंगा ध्वज फडकविण्याचा ऐतिहासिक सोहळा भाजपा उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ऍड. ज्ञानमूर्ती जी शर्मा व वार्ड क्र. 44 च्या नगरसेविका सौ. संगीता ज्ञानमूर्ती शर्मा जी यांच्याकडून आयोजित केला होता. या भव्य ध्वजवंदन कार्यक्रमास धडक कामगार युनियन महासंघ चे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून ध्वजवंदन केले.
अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थित मान्यवर व भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. अभिजीत राणे यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक संगीता ज्ञानमूर्ती शर्मा यांचा शाल घालून सत्कार केला.
📍 ठिकाण: दिंडोशी नगर, एम.एच.बी कॉलनी, ओबेरॉय मॉल समोर, मालाड पूर्व
⏰ वेळ: सकाळी 11.00
-----
#bjpmumbai #AbhijeetRane #ज्ञानमूर्तीशर्मा #संगीताशर्मा #धडककामगारयुनियन #BJPWard44 #ChaphekarBandhuChowk













Comments