*तिरंग्याखाली संघटन शक्ती* "धडक कामगार युनियन महासंघ"चे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते झेंडावंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. झेंडावंदनाच्या माध्यमातून संघटन शक्ती आ
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
*तिरंग्याखाली संघटन शक्ती*
"धडक कामगार युनियन महासंघ"चे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते झेंडावंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. झेंडावंदनाच्या माध्यमातून संघटन शक्ती आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संगम पाहायला मिळाला.
धडक कामगार युनियन महासंघ सलग्न टॅक्सी, रिक्षा, ओला, उबेरमेन्स युनियन चे महासचिव तौफिक शेख (जम्बू), अध्यक्ष जयश्री सिंग, इम्रान खान आदी पदाधिकारी मान्यवर व ओला उबेर चालक उपस्थित होते.
📍 ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
⏰ वेळ : 10.00
#धडकयुनियन #अभिजीतराणे #RepublicDay2026

















Comments