धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा कार्य अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष ऍड. नारायण पणीकर (मुरली) तसेच राहुल यादव , सत्यम पांडेय, नीलेश मिश्रा , कृष्णा पांडेय, राज सिंह , नासिर शेख , रुस्तम , उमेश , सुरेश कांता , अशुतोश आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







Komentarze