top of page

Celebration of Maharashtra Day and Kamgar Day organized by Prominent Labour Leader Abhijeet Rane (Founder & General Secretary- Dhadak Kamgar Union)

धडक कामगार युनियन आयोजित भव्य कामगार मेळाव्याची क्षणचित्रे!


धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत दरवर्षीप्रमाणे गोरेगाव येथे होणारा ‘भव्य कामगार मेळावा' मोठ्या उत्साहात मान्यवर पाहूणे व हजारो कामगारांच्या उपस्थितीत पार पडला. मेळाव्यास धडक कामगार युनियन व कामगार नेते अभिजीत राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कामगारांनी उपस्थिती लावली. या संपुर्ण कार्यक्रमाची क्षणचित्रे!









































2 views0 comments

Comments


bottom of page