top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


फूरखान यांनी त्यांची शिवसेना व्यापारी सेल च्या उत्तर पश्चिम विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली व मार्गदर्शन घेतले यावे
फूरखान यांनी त्यांची शिवसेना व्यापारी सेल च्या उत्तर पश्चिम जिल्हा विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली व मार्गदर्शन घेतले यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #photo #AR #shivsena #व्यापारीसेल #dhadak


गोरेगाव आरेस्थित "धडक भवन" कार्यालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन मनोहर शिंदे अध्यक
गोरेगाव आरेस्थित "धडक भवन" कार्यालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व भाजपा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन मनोहर शिंदे अध्यक्ष - ठाणे जिल्हा धडक कामगार यूनियन यांनी तयार केलेल्या धडक कामगार युनियनच्या वर्ष 2026 दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी, धडकचे राकेश सुर्यराव, सचिव - ठाणे जिल्हा व प्रसाद गायकवाड, संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा आदी पदाधिकारी उपस्थित होते. #abhijeetrane #photo #dhadak #calender


गंगेश दीनानाथ दुबे यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना साठी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना ) यांच्या शुभ हस्ते श्र
गंगेश दीनानाथ दुबे यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना साठी नियुक्ति विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना ) यांच्या शुभ हस्ते श्री गंगेश दीनानाथ दुबे यांची ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना च्या ‘महाराष्ट्र- सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली. नियुक्ति करताना श्री राजकुमार सरोज, श्री राज निरोहित विश्वकर्मा, श्री करीम भाई व अन्य धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘धडक व्यापारी एवं उद्योगपाति संघटना तर्फे


वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी भारती लव्हेकर यांनी अभिजीत राणे यांना 8 नोव्हेंबर र
वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी भारती लव्हेकर यांनी अभिजीत राणे यांना 8 नोव्हेंबर रोजी झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #bhartilavhekar #mla #photo #meeting #versova


आज धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची *हसमुख ॲड कंपनी पीजी* च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांसाठी भेट घेतले व अभिजीत राणे यांनी समस्यांना गांभीर्याने जाणून घेतल्या आणि त्यावर चर्च
आज धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची *हसमुख ॲड कंपनी पीजी* च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांसाठी भेट घेतले व अभिजीत राणे यांनी समस्यांना गांभीर्याने जाणून घेतल्या आणि त्यावर चर्चा केली" #DhadakKamgarUnion #AbhijeetRane #AR #DKU #MaharashtraLabourUnion #TradeUnion#hamukh&pgcompany #worker #photo


‘हनुमान नगरचा विकास हाच आमचा ध्यास’ संघटनेतर्फे हनुमान नगर येथील शंकर मैदान येथे आयोजित ‘आरोग्य शिबिर’ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते
‘हनुमान नगरचा विकास हाच आमचा ध्यास’ संघटनेतर्फे हनुमान नगर येथील शंकर मैदान येथे आयोजित ‘आरोग्य शिबिर’ कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई प्रदेश सरचिटणीस श्री रवी बनसोडे व आयोजकांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भरत पाटील, राजेश मोरे यांच्या सहकार्यांने करण्यात आले होते. #abhijeetrane #AR #photo #HanumanNagar #healt


◆ *बेकायदेशिरपणे काढलेल्या वनमजुरांना तात्काळ सेवेत घेतले जाणार: अभिजीत राणे* ------- ◆ अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय ◆ धडक च्या १२ नोव्हेंबरच्या आंद
◆ *बेकायदेशिरपणे काढलेल्या वनमजुरांना तात्काळ सेवेत घेतले जाणार: अभिजीत राणे* ------- ◆ अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय ◆ धडक च्या १२ नोव्हेंबरच्या आंदोलनास यश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या दालनात आज 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलना संदर्भात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांची धडक कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, धडक वनविभाग चे अ


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनमजुरांचे कामबंद आंदोलन यशस्वी धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली वनमजुरांचे यशस्वी कामबंद आंदोलन; प्रशासनाला झुकावे लागले! ----- रात्री ९ वाजता वन संचालक अनिता पाटील या
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनमजुरांचे कामबंद आंदोलन यशस्वी धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली वनमजुरांचे यशस्वी कामबंद आंदोलन; प्रशासनाला झुकावे लागले! ----- रात्री ९ वाजता वन संचालक अनिता पाटील यांच्यासोबत चर्चेत सकारात्मक तोडगा येत्या १७ नोव्हेंबर रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात पुढील बैठक निश्चित ----- मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व) येथे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात धडक कामगार युनियनच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २५० वनमजुरांनी बेमुदत कामब


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनमजुरांचे कामबंद आंदोलन यशस्वी धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली वनमजुरांचे यशस्वी कामबंद आंदोलन; प्रशासनाला झुकावे लागले! ----- रात्री ९ वाजता वन संचालक अनिता पाटील या
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनमजुरांचे कामबंद आंदोलन यशस्वी धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली वनमजुरांचे यशस्वी कामबंद आंदोलन; प्रशासनाला झुकावे लागले! ----- रात्री ९ वाजता वन संचालक अनि ता पाटील यांच्यासोबत चर्चेत सकारात्मक तोडगा येत्या १७ नोव्हेंबर रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात पुढील बैठक निश्चित ----- मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व) येथे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात धडक कामगार युनियनच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २५० वनमजुरांनी बेमुदत काम


*भव्य कामगार कवी संमेलनात कवितांच्या माध्यमातून कामगारांच्या भावना जागृत* ---- कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने कवी सन्मानित ---- कार्यकमास ज्येष्ठ पत्रकार अनिल
*भव्य कामगार कवी संमेलनात कवितांच्या माध्यमातून कामगारांच्या भावना जागृत* ---- कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने कवी सन्मानित ---- कार्यकमास ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, कवी मकरंद वागणेकर, राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज संभाजीराव जाधवराव, दै. मुंबई मित्रच्या संपादिका अनघा राणे, दिलीप नारद, सेंसर बोर्ड सदस्य विलास खानोलकर यांची प्रमुख उपस्थिती ----- मुंबई : गोरेगाव आरे कॉलनी येथे धडक कामगार युनियन महासंघ, स्वराज्य संघटना व मैत्री संस्था


*भव्य कामगार कवी संमेलनात कवितांच्या माध्यमातून कामगारांच्या भावना जागृत* ---- कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने कवी सन्मानित ---- कार्यकमास ज्येष्ठ पत्रकार अनिल
*भव्य कामगार कवी संमेलनात कवितांच्या माध्यमातून कामगारांच्या भावना जागृत* ---- कामगार नेते अभिजीत रा णे यांच्या हस्ते ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने कवी सन्मानित ---- कार्यकमास ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, कवी मकरंद वागणेकर, राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज संभाजीराव जाधवराव, दै. मुंबई मित्रच्या संपादिका अनघा राणे, दिलीप नारद, सेंसर बोर्ड सदस्य विलास खानोलकर यांची प्रमुख उपस्थिती ----- मुंबई : गोरेगाव आरे कॉलनी येथे धडक कामगार युनियन महासंघ, स्वराज्य संघटना व मैत्री संस्था


`` *`_*आयुष्यात तीच माणसे मोठी असतात... जी आपल्या वेळेला आणि गोर गरिबांच्या गरजेला येतात.*_```* ◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक ऑटो र
`` *`_*आयुष्यात तीच माणसे मोठी असतात... जी आपल्या वेळेला आणि गोर गरिबांच्या गरजेला येतात.*_```* ◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक ऑटो रिक्षा जयकोच लोटस रहेजा विभाग कमिटी रिक्षा स्टँड युनिटच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन काही समस्या वर चर्चा केली यावेळी युनिटचे पदाधिकारी शिवलाल यादव, संतोष यादव, अमित नागले, रिंकू सिंग, राजकुमार, रमेश यादव, आदी पदाधिकारी उपस्थित होते. ------------ #dhadakautorickshawataxichalakmalakuni


भाजपा मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना त्यांच्या जिल्हा कार्यालयात भेटून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत
भाजपा मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना त्यांच्या जिल्हा कार्यालयात भेटून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #photo #gyanmurtisharma #bjpmumbai #birthdaywishes


महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळ अंतर्गत गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे चित्रपट सृष्टीशी संबंधित असंघटित कामगार व कलाकार यांच्या विविध मागण्या व तक्रारी यासंदर्भात चित्रनग
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळ अंतर्गत गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे चित्रपट सृष्टीशी संबंधित असंघटित कामगार व कलाकार यांच्या विविध मागण्या व तक्रारी यासंदर्भात चित्रनगरी चे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या दालनात सर्व कामगार युनियन सोबत पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून कामगारांच्या मागण्या मांडल्या यावेळी, राष्ट्रीय चित्रपट


सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन च्या पदाधिकारी रसिका सावंत यांच्या मुलीच्या लग्न समारंभास सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी निमंत्रणास मान देऊन उपस्थिती लावली
सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन च्या पदाधिकारी रसिका सावंत यांच्या मुलीच्या लग्न समारंभास सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी निमंत्रणास मान देऊन उपस्थिती लावली व काश्मिरा व भरत या नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. #abhijeetrane #sicom #लग्नसमारंभ #photo


गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत लक्ष्मी विठू खरात यांची दीपावलीनिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार
गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत लक्ष्मी विठू खरात यांची दीपावलीनिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. #abhijeetrane #goregaon #mumbaipolice #marashtrapolice #photo #diwali2025


ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध युट्युबर गगनभेदी अनिल थत्ते यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार क
ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध युट्युबर गगनभेदी अनिल थत्ते यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे राजकारण व येणाऱ्या महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. #abhijeetrane #photo #AR #anilthatte #journalist #diwali2025


"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रम
"दै. मुंबई मित्र"च्या कार्यालयात राणे परिवाराकडून सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी "दै. मुंबई मित्र"चा कर्मचारी वृंद उपस्थित होता यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना समूह संपादक अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू देऊन दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. #abhijeetrane #photo #dailymumbaimitra #लक्ष्मीपूजन


भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू
भाजपा माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगावस्थित "जनसेवालय" कार्यालयास दीपावलीनिमित्त भेट दिली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे शाल व भेटवस्तू देऊन स्वागत केले व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #deepakthakur #abhijeetrane #AR #diwali2025 #photo


भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्य साधून भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्य साधून भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #ameetsatam #bjpmumbai #president #photo #BJP
bottom of page
