वसई-विरार शहर महानगरपालिका भाजपा महायुती प्रभाग क्र. 26 ड चे अधिकृत उमेदवार उत्तम कुमार नायर यांच्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्यासाठी प्रभाग 26 मधील
- dhadakkamgarunion0
- 4 hours ago
- 1 min read
वसई-विरार शहर महानगरपालिका भाजपा महायुती प्रभाग क्र. 26 ड चे अधिकृत उमेदवार उत्तम कुमार नायर यांच्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्यासाठी प्रभाग 26 मधील आनंदनगर येथे प्रचार फेरीत सहभाग घेतला. तसेच कार्यालयात त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना निवडणुकीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.












Comments