top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


वसई-विरार शहर महानगरपालिका भाजपा महायुती प्रभाग क्र. 26 ड चे अधिकृत उमेदवार उत्तम कुमार नायर यांच्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्यासाठी प्रभाग 26 मधील
वसई-विरार शहर महानगरपालिका भाजपा महायुती प्रभाग क्र. 26 ड चे अधिकृत उमेदवार उत्तम कुमार नायर यांच्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्यासाठी प्रभाग 26 मधील आनंदनगर येथे प्रचार फेरीत सहभाग घेतला. तसेच कार्यालयात त्यांचा शाल घालून सत्कार केला व त्यांना निवडणुकीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #uttamkumar #vvcmc #ward26 #bmc #vasai #election


मा. श्री. उत्तम कुमार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, धडक कामगार युनियन ,संयोजक, केरळ प्रकोष्ट, भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र
मा. श्री. उत्तम कुमार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, धडक कामगार युनियन ,संयोजक, केरळ प्रकोष्ट, भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! अभिजीत राणे समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन #HappyBirthday #UttamKumar #DhadakKamgarUnion #BJP #KeralaCell #LabourLeader #BestWishes #AbhijeetRane


भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत... --- आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती ---- भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिष
भाजपाची दिवाळी आशा सेविकांसोबत... --- आमदार स्नेहा दुबे पंडीत, कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती ---- भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठ आणि प्रतिक्षा फाउंडेशनच्या वतीने वसईत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांसाठी खास ‘साडी भेट कार्यक्रम’ व पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या योगदानाचा सन्मान करत समाजात सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम दिवाळीच्या मंगलक्षणी पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार
bottom of page
