मालाड मालवणी येथील ‘मालवणी खारोडीचा विघ्नहर्ता मित्र मंडळ’च्या ३०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे सदस्यत्व घेतले असून अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते
- dhadakkamgarunion0
- Jul 31
- 1 min read
मालाड मालवणी येथील ‘मालवणी खारोडीचा विघ्नहर्ता मित्र मंडळ’च्या ३०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे सदस्यत्व घेतले असून अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आज मित्रमंडळाचे सभासद विकी, जोसेफ, निखिल, रंगेश व राहुल आदी युवा पदाधिकारी उपस्थित होते.
अभिजीत राणे यांनी मंडळाच्या सर्व युवा वर्गास आपण समाजाचे काही देणं लागतो या भावनेने लोकहिताची कार्य आपल्याकडून घडोत अशा माझ्या शुभेच्छा आहेत. अशी प्रतिक्रीया यावेळी दिली.








Comments