बोरिवली रेल्वे स्थानक येथे आयपीएफ यशवंत सिंग व बोरिवली आरपीएफचे प्रमुख अनिल यादव यांच्या सोबत आज धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरिवली पूर्व
- dhadakkamgarunion0
- Jul 28
- 1 min read
बोरिवली रेल्वे स्थानक येथे आयपीएफ यशवंत सिंग व बोरिवली आरपीएफचे प्रमुख अनिल यादव यांच्या सोबत आज धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरिवली पूर्व रेल्वे स्थानक येथीलबोरिवली गेट नं. 1 रिक्षा स्टॅन्डवर रेल्वे कडून करण्यात येणाऱ्या कारवाई संदर्भात भेट घेतली यावेळी सकारात्मक चर्चा पार पडली. यावेळी स्टॅन्ड चे पदाधिकारी विष्णू परब, सदानंद पाटील, किसन मीरेकर, प्रवीण मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.




























































Comments