पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली असून आई भवानीचे आगमन झाले होते यावेळी दर्शन घेतले
- dhadakkamgarunion0
- Oct 11
- 1 min read
पालघर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व वसई-विरार महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली असून आई भवानीचे आगमन झाले होते यावेळी दर्शन घेतले. अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचा शाल घालून सत्कार केला.








Comments