नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत एनडीएच्या मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपासह सर्व मित्रपक्षांच्या उमेदवारांना मन: पूर्वक शुभेच्छा ! या विजयाने एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे भारतात
- dhadakkamgarunion0
- Nov 16
- 1 min read
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत एनडीएच्या मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपासह सर्व मित्रपक्षांच्या उमेदवारांना मन: पूर्वक शुभेच्छा ! या विजयाने एक गोष्ट अधोरेखित झाली, ती म्हणजे भारतात एनडीएशिवाय दुसरा पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वार विश्वास ठेवत बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा विकासपर्वाला पसंती दिलेली आहे. हा विजयाने अराजक माजवणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या, असत्याच्या मार्गावर चालणाऱ्या विरोधकांना पूर्णपणे नाकारलेले दिसते.
गोरगरिब, शेतकरी, कामगार आणि महिलांनी नितीश कुमार यांच्या पारदर्शी कारभारावर विश्वास दाखवत, सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला निवडलेले आहे. पुन्हा एकदा सर्व विजयी उमेदवारांचे मन : पूर्वक शुभेच्छा !
.
.
.
#biharelection #NDA #win #bihar #bjp #journlism #mumbaimitra #ftdofabhijeetrane #abhijeetrane #justice





Comments