धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . अभिजीत
- dhadakkamgarunion0
- 12 minutes ago
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
अभिजीत राणे व डॉ. अविनाश ढाकणे यांचे अनेक वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध असून ढाकणे यांनी यापूर्वी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळाची जबाबदारी होती. 1994 पासूनच्या त्यांच्या प्रशासकीय सेवेचा नक्कीच फायदा होईल असे यावेळी अभिजीत राणे म्हणाले.




Comments