Labour Leader Abhijeet Rane attended celebration of listing in IPO of Bright Outdoor Media Ltd
top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


ब्राईट आउटडोर मीडिया लिमिटेड चा आयपीओ लिस्टिंग सोहळा आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत पार पडला या कार्यक्रमास ब्राईट चे व्यवस्थापकीय संचालक योगेश लखाणी यांना शुभेच्छा देण्यासाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली.यावेळी लखाणी यांच्याकडून अभिजीत राणे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावली. -------- #abhijeet


Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending Birthday wishes to Mamtamayi Shree Radhe Maa
◆ ममतामयी ।। श्री राधे माँ ।। यांच्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी काल मध्यरात्री जाऊन माँ चे दर्शन घेतले तसेच आज श्री राधे माँ चॅरिटेबल ट्रस्ट कडून ओपल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित अनाज, स्कुल बॅग व पंख्याचे मोफत वितरण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून कामगार नेते अभिजीत राणे यांनी हजेरी लावली यावेळी राधे माँ चे दर्शन घेतले यावेळी सोबत युनियनचे पदाधिकारी अमोल राणे, फरीद शेख, विकी परेरा, बबन आगाडे, गुरविंदर सिंग आदी पदाधिकार


Abhijeet Rane meeting with The Hon'ble Industrial Minister Uday Samant ji for Rickshaw Taxi Fare
◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मंत्रालय येथे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ व इतर मागण्या व अडचणी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस रिक्षा व टॅक्सी चालकांचा प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. यावेळी रिक्शा व टॅक्सी भाडेवाढ संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मंत्री महोदयांनी लवकरच रिक्षा व टॅक्सी चालकांच्या महामंडळा


Labour Leader Abhijeet Rane attended meeting org.by TheGovt.of Maharashtra for Rickshaw Taxi drivers
◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज महाराष्ट्र शासनाकडून मंत्रालय येथे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या व अडचणी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीस रिक्षा चालकांचा प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली व समस्यांचे निवेदन दिले व चर्चा केली. यावेळी मंत्री महोदयांनी लवकरच रिक्षा व टॅक्सी चालकांच्या महामंडळासंदर्भात लवकरच मुख


Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Patrakar Sangh in Save Democracy Programme
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे मुंबई मराठी पत्रकार संघ भवन येथे अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन आयोजित "सेव्ह डेमोक्रसी" या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लावली व उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे आयोजन अपर्णा दळवी व सलीम अल्वारे यांनी केले होते. -------- #dku #abhijeetrane #savedemocracy #savenation #dhadakkamgarunion #mumbai


Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Ulhas Mungekar at Rajbhavan, Mumbai Maharashtra
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल महोदय यांचे खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी उल्हास मुणगेकर यांनी अभिजीत राणे यांना महाराष्ट्र राजभवन चे नववर्षाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले. ------------ #dhadakkamgarunion #news #update #rajbhawan #mumbai #meeting #2022 #calendar #governorofmaharashtra


Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Umesh Kashikar at Rajbavan, Mumbai, Maharashtra
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल यांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी काशीकर यांनी अभिजीत राणे यांना महाराष्ट्र राजभवन चे नववर्षाचे कॅलेंडर भेट म्हणून दिले. ------------ #dhadakkamgarunion #news #update #rajbhawan #mumbai #meeting #2022 #calendar #governorofmaharashtra


Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sanjay Lad (Sr.P.I. Dahisar Traffic Police Stn)
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दहिसर वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय लाड यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी रिक्षा चालकांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली. ---------- #dhadakkamgarunion #abhijeetrane #news #update #mumbai #police #dahisar #meeting
bottom of page