ऍड आर्ट चे व्यवस्थापकीय संचालक उदय पै यांची बोरिवली येथील कार्यालयात दै. मुंबई मित्र /वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी भेट घेतली व येणाऱ्या महापालिका निवडणुकी संदर्भात वर्तमानपत्राच्या आखण
- dhadakkamgarunion0
- 8 hours ago
- 1 min read
ऍड आर्ट चे व्यवस्थापकीय संचालक उदय पै यांची बोरिवली येथील कार्यालयात दै. मुंबई मित्र /वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी भेट घेतली व येणाऱ्या महापालिका निवडणुकी संदर्भात वर्तमानपत्राच्या आखणी संदर्भात चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व उदय पै यांचे चिरंजीव रवी पै उपस्थित होते.







Comments