आज... येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबईतील धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या रमेश हॉटेल क
- dhadakkamgarunion0
- 1 hour ago
- 1 min read
आज... येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबईतील धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या रमेश हॉटेल कमिटी, मालाड पूर्व रिक्षा स्टँड च्या कमिटी तसेच ‘धडक’च्या विविध कंपन्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या नियोजित बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी ५०० हून अधिक पदाधिकारी व कामगार वर्गाने बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या स्थानिक समस्या व मुंबई महापालिकेत घ्यावयाची भुमिका याबाबत चर्चा झाली.








