आज... येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबईतील धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या आरे रोड, भूव
- dhadakkamgarunion0
- Dec 10, 2025
- 1 min read
आज... येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबईतील धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियन च्या आरे रोड, भूवरी मार्ग, सबवे गोरेगाव पूर्व रिक्षा स्टँड च्या कमिटी तसेच ‘धडक’च्या विविध कंपन्यांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या नियोजित बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी ५०० हून अधिक पदाधिकारी व कामगार वर्गाने बैठकीस उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या स्थानिक समस्या व मुंबई महापालिकेत घ्यावयाची भुमिका याबाबत चर्चा झाली.
















Comments