‘अथर्व युनिव्हर्सिटी’चे संस्थापक व कुलपती सुनील राणे यांची वास्ट मिडिया नेटवर्क प्रा. लि. चे सिईओ अमोल राणे यांनी आज भेट घेतली. यावेळी अथर्व सोबत असलेले ‘दै. मुंबई मित्र’ परिवाराचे संबंध अतिशय भावनीक
- dhadakkamgarunion0
- Jun 19
- 1 min read
‘अथर्व युनिव्हर्सिटी’चे संस्थापक व कुलपती सुनील राणे यांची वास्ट मिडिया नेटवर्क प्रा. लि. चे सिईओ अमोल राणे यांनी आज भेट घेतली. यावेळी अथर्व सोबत असलेले ‘दै. मुंबई मित्र’ परिवाराचे संबंध अतिशय भावनीक असून अमोल राणे यांनी ‘दै. मुंबई मित्र’कडून प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातींच्या प्रती त्यांना भेट म्हणून दिल्या व अंकाचे प्रकाशन केले.











Comments