top of page

Shri Abhijeet Rane discussed workers problems with the DCP Zone -X Shri Maheshwar Reddy

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी 15 डिसेंबर, 2020 रोजी पोलिस उपायुक्त झोन -10 डाॅ. महेश्वर रेड्डी यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.


या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व डाॅ. महेश्वर रेड्डी यांनी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.


कोरोना लाॅकडाऊनच्या दरम्यान पोलिस उपायुक्त कार्यालय झोन -10 यांच्या माध्यमातुन केलेल्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली तसेच पोलिस उपायुक्त झोन -10 डाॅ. महेश्वर रेड्डी यांचा हया कार्याबद्दल धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी

त्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन

केले तसेच पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page