top of page

Appointment of Kakali Bhattacharya for Dhadak Salon Parlour Spa Owners Association

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक सलून पार्लर स्पा मालक  युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत काकली भट्टाचार्य यांची ‘ धडक सलून पार्लर स्पा मालक  युनियन  ’ च्या ‘मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक सलून पार्लर स्पा मालक युनियन तर्फे  काकली भट्टाचार्य  यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल  काकली भट्टाचार्य  यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले



 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page