Appointment of Khurshid Khan for Dhadak Hawkers Feriwala Union
- dhadakkamgarunion0
- May 24, 2024
- 1 min read
खुर्शीद खान यांची ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ च्या ‘वॉर्ड २१ उपाध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन ) यांच्या शुभ हस्ते खुर्शीद खान यांची ‘धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ च्या ‘वॉर्ड २१ उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. धडक हाॅकर्स फेरीवाला युनियन’ तर्फे खुर्शीद खान यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !


Comentarios