Prominent Labour Leader Abhijeet Rane while consoling MLA Atul Bhatkhalkar at his residence
- dhadakkamgarunion0
- May 8, 2022
- 1 min read
आमचे कौटुंबिक नाते असलेले भाजपा मुंबई प्रभारी, आमदार अतुलजी भातखळकर यांच्या मातोश्रीचे नुकतेच देहावसान झाले. भातखळकर कुंटूबियांचे विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
















Comments