विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची न्यु म्हाडा काॅलनी रिक्शा स्टॅण्डला भेट
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी न्यु म्हाडा पोलिस वसाहत जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील धडक रिक्शा स्टॅण्डवर सभासदांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई सचिव श्री गणेश सावंत न्यु म्हाडा काॅलनी रिक्शा चालक मालक विभाग कमिटी अध्यक्ष - शशिकांत वाघमारे, उपाध्यक्ष विरेंद्र सिंह, सचिव ब्रिजेश यादव, खजिनदार विद्यासागर काबू, उपखजिनदार श्याम आसले, कार्याध्यक्ष हेमंत घागरे, उपकार्याध्यक्ष रामचंद्र इंदप, स्टॅण्ड प्रमुख संतोश घोडके, उपस्टॅण्ड प्रमुख - महेश राऊत, कमिटी सदस्य काशिराम घडशी, पिंटो बेनबंसी, जयशंकर तिवारी, प्रशांत जागुष्टे, राजाराम यादव, कृष्णमोहन मिश्रा, प्रकाश गायकवाड, दिलीप यादव, धर्मराज यादव, विनोद मौर्या, जगदिश मौर्या, गणपत साळवी, प्रल्हाद पवार, गणेश वाढे, गणेश कदम, मायकल लोबो, तहशील यादव, सुर्यबली यादव, राजू गुप्ता, सुरेश गुप्ता, शंभुनाथ पाल, सुर्यप्रकाश यादव, चंद्रबली यादव, मोहितलाल पोडई, श्रीपत शिंगरे, राजू शिंदे, प्रतिक जाधव, प्रवीण गुरव व अन्य सभासद उपस्थित होते.
Kommentare