विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी आनंद नगर रिक्शा स्टॅण्ड मित्र परिवार व भिमशक्ती शिवशक्ती मित्र मंडळांच्या माध्यामातुन आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव सोहळयात उपस्थित होऊन छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन अशोक शिवाजी कदम, मुकेश सुर्यवंशी, रजत सेठ, अशोक कांबळे, बंडु धापसे, महेश कांबळे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
top of page
bottom of page
Commentaires