top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the management of Carnival Cinemas & Innovsource

राज्य सरकारने सिनेमा गृहाच्या नियमात बदल केला असुन आता 100 % प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली आहे त्याच पाश्र्वभुमिवर धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कार्निवल सिनेमाजच्या मुख्य कार्यालयात व्यवस्थापने बरोबर चर्चा केली. यावेळी इन्नोव्हसोर्स कंपनीचे कंत्राट व अन्य मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. धडक कामगार युनियनचे सभासद असलेले कामगारांना कामावर चढविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
25 views0 comments

Comments


bottom of page