◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन धडक कामगार युनियनच्या "अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्यादित युनिट" हे मागील 2 वर्षांपासून असून तेथील कामगारांनी धडक चे प्रतिनिधित्व घेतलेले असून संस्थाप्रशासनाने संस्थेच्या 120 व त्यावरील अश्वशक्ती असलेल्या बोटींचा डिझेल कोटा फेब्रुवारी 2022 मध्ये प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला असून तो मंजूर करावा त्यासंदर्भातील निवेदन कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडे दिले होते. त्यासंदर्भात देवेंद्रजी फडणवीस यांची अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यासंदर्भातील निवेदन दिले व चर्चा केली. यावेळी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा पार पडली.
top of page
bottom of page
Comments