धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची दै. स्वर्णिम प्रदेश व ‘सुबह से शाम’ साप्ताहिकया वर्तमानपत्रांचे संपादक एस.के. तिवारी यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली.


Comments