विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाऊंडेशन) यांची अभिजीत भोईटे (महाराष्ट्र उपाध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाऊंडेशन) व कांदिवली विभागातील कार्यकर्ते व पदाधिका-यांनी नववर्षानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिली. यावेळी अभिजीत राणे युथ फाऊंडेशनच्या पुढील वाटचाली बाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.






Comments