Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Dhananjay Sonawane (Sr.P.I. Samta Ngr Traffic)
- dhadakkamgarunion0
- Feb 4, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी समता नगर वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनवणे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सत्कार केला.



Comments