Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with BMC Contractor Jagdish Patel
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची मुंबई महानगरपालिका कंत्राटदार जगदीश पटेल यांनी धडक युनियनच्या मुख्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी मुंबई महानगरपालिकेतील कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच विख्यात कामागार नेते अभिजीत राणे यांनी जगदीश पटेल यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. यावेळी धडक सुथार कारपेंटर युनियनचे मुंबई अध्यक्ष प्रवीण बोरानिया उपस्थित होते.

