top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with BJP Leader & MLA Ashish Shelar

*ग्रेट भेट*

भाजपाचे वरिष्ठ नेते आमदार आशिष शेलार यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. रंगशारदा येथे झालेल्या भेटीत अभिजीत राणे यांनी आशिष शेलार यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सोबत त्यांचे बंधू वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे उपस्थित होते.










14 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page