top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Asst. Municipal Commissioner P/South Ward

ग्रेट भेट विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन व संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी दि. 27 ऑगस्ट , 2021 रोजी पी /साऊथ वार्डचे सहाय्यक पालिका आयुक्त श्री संतोष धोंडे यांची त्यांच्या गोरेगाव पश्चिम,मुंबई येथील पी/साऊथ वार्ड पालिका कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या वेळी दरम्यान पी /साऊथ वार्डचे नागरिकांचे विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या भेटी दरम्यान धडक कामगार युनियनचे अध्यक्ष रामजस यादव व अन्य सभासद उपस्थित होते.
2 views0 comments

Comments


bottom of page