top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Ashok Pawar (Dy. RTO-Borivali & Andheri)

dhadakkamgarunion0

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी अशोक पवार (डेप्युटी आर.टी.ओ. -अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालय व बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) यांची बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी शिवशंकर यादव (आर.टी.ओ समन्वयक - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) उपस्थित होते.
















12 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page