Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Union) meeting with Popatsheth Ghanwat at his office
- dkusocial
- Sep 21, 2021
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उद्योगपति पोपटशेठ घनवट यांची भेट घेतली. यावेळी मालाड येथील लोकांच्या झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण, मुंबई (SRA) च्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.



コメント