Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Jyotirling Darshan Utsav 2022 Programme
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी शुक्रवार दि. 25 मार्च, 2022 रोजी बेहरामबाग, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे ब्रह्माकुमारीज व प्रशांत फाउंडेशन आयोजित ‘ज्योतिर्लिंग दर्शन उत्सव 2022’ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन हजेरी लावली. यावेळी ब्रह्माकुमारीज व प्रशांत फाउंडेशनकडुन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.














