top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Goregaon Tempo Transport Association Ltd.

गोरेगाव टेम्पो ट्रान्सपोर्ट असोसिएशन लि.च्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंती महोत्सव जगदंबा नाका, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे दि. 14 एप्रिल,2022 रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन अभिवादन केले. या महोत्सवादरम्यान अभिजीत राणे यांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोरेगाव टेम्पो ट्रान्सपोर्ट असोसिएशन लि. चे अध्यक्ष रमेश सहेजराव यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.




















12 views0 comments
bottom of page