Prominent Labour Leader Abhijeet Rane at Sanjay Gandhi National Park for Ganpati Darshan
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवात उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट अध्यक्ष जाॅनी वायके यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट सचिव रमेश धूरी व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



