Prominent Labour Leader Abhijeet Rane at Goregaon West on the occasion of Shiv Jayanti

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्र. 57 च्या माध्यामातुन आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव सोहळयात उपस्थित होऊन छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंदन केले. यावेळी मनसे शाखा क्र. 57 शाखा अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

















6 views0 comments