top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane at Goregaon West at Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गावदेवी, गोरेगाव पश्चिम, मुंबई येथे आझाद समाज पार्टी आयोजित भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती महोत्सवानिमित्त भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन अभिवादन केले. यावेळी आयोजक संदेश सोनावणे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फरीद शेख, आदेश सोनावणे, सचिन भाई, राॅकी भाई, मोईदीन पटेल, निशांत जाधव व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















124 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page