Police Janiv Seva Sangh karyakarta visited Dhadak Kamgar Union office
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची पोलिस जाणीव सेवा संघाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय शेकोकार, शहाजी माने, भालचंद्र म्हात्रे यांनी त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
कोविड -19 लाॅकडाऊनमध्ये श्री अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनच्या माध्यमातुन रेशन किट वाटप, मास्क वाटप, सॅनिटायजर वाटप व लोकांना इतरही मदत केल्याची दखल घेऊन पोलिस जाणीव सेवा संघाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय शेकोकार यांनी त्यांचे अभिनंदन केले.


