top of page

Labour Leader Abhijeet Rane meeting with Satish Deshmukh The Commissioner of Labour, Maharashtra

.धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

--------











7 views0 comments
bottom of page