श्री गजानन राऊत यांची बृहन्मुंबई दुध योजना महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली. या निमित्ताने धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या कार्यालयात वरळी दुग्धशाळा मुंबई येथे त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार केला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













Comments