https://www.abhijeetrane.in/post/केंद्रीय-गृह-मंत्री-अमित-शहा-यांचे-मुंबईत-आगमन-अभिजीत-राणे-यांनी-नितेश-राणे-व-सुनील-राणे-यांच्या-स केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन — अभिजीत राणे यांनी न
- dhadakkamgarunion0
- Oct 29
- 1 min read
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन — अभिजीत राणे यांनी नितेश राणे व सुनील राणे यांच्या सोबत केले स्वागत
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.श्री. अमित भाई शहा यांचे नियोजित मुंबई दौऱ्यासाठी आगमन झाले असता मुंबई हॉटेल ताज येथे महाराष्ट्राचे मत्स्यविकास मंत्री श्री नितेश राणे, अथर्व विद्यापिठाचे कुलपति सुनील राणे यांच्यासमवेत त्यांचे कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्वागत केले.






Comments