मालवणीत शिव सम्राट फाउंडेशन कडून स्वतंत्र दिन सोहळा साजरा..
दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजि, मालवणी गेट क्रमांक ७ केमं रुग्णालय शहिद विजय साळसकर वाचनालयाकडे
विख्यात कामगार नेते श्री अभिजित राणे साहेब यांच्या हस्ते
ध्वजरोहण करण्यांत आलें..
शिव सम्राट फाऊंडेशन मालव नीं विभागांत सामाजिक शेत्रात उल्लेखनिय कार्य करत आहे.
सदर कार्यक्रमात श्री विनोद शेलार साहेब, श्री सिद्दीक अन्सारी साहेब पोलिस उपनरीक्षक
श्री विश्वजित पाटिल साहेब, सामाजिक कार्यकर्ते/पत्रकार श्री निसार अली साहेब, मालवनी मं डई सचिव श्री धरम मिश्रा साहेब, श्री मंगेश चौधरी साहेब श्री साजीद शेख साहेब ,यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पारं पडला.
सदर शिव सम्राट फाऊंडेशन चे श्री मेहुल परमार, श्नी तहा,श्री पुष्कर मन्होत्रा, श्री अजय चव्हान,श्री गणेश इत्यादि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्या मुळे कार्यक्रम यशस्वी झाले..
तसेच श्री अभिजीत राणे साहेब यांनी 2000 मास्क संस्थेचे अध्यक्ष श्री सम्राट बागुल यांच्याकडे सुपुर्त केला.
コメント